वाहनचोरीच्या 14 गुन्ह्यांचा छडा लावत 10 लाखाच्या मुद्देमालासह आरोपीला अटक
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर पोलिसांनी 14 वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला असून मुद्देमालासह आरोपीस ताब्यात घेतले आहे. परशुराम उर्फ परश्या मोरे असे या आरोपीचे नाव असून त्याचे वय 24 वर्ष आहे. त्याच्याकडून 10 लाख रूपये किंमती मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 3 होंडा युनिकॉर्न, 2 अँक्टीव्हा, 2 पॅशन, 2 शाईन, 1 ज्युपीटर, … Read more