महिलेला काम देण्याच्या आमिषाने लुबाडले
होळकरवाडीतील घटना : डोक्यात दगड घालून केले जखमी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क घरातील गरीबीमुळे बिगारी काम करण्यासाठी मजुर अड्ड्यावर आलेल्या महिलेला गवत कापण्याचे काम देतो, असे म्हणून होळकरवाडीतील कानिफनाथ डोंगराजवळ नेऊन डोक्यात दगड घालून जखमी केले. चाकूचा धाकाने अंगावरील १६ हजार रुपयांचे दागिने जबरदस्तीने लुबाडून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढव्यातील … Read more