10 वर्षाच्या मुलीला घरात बोलावून बलात्कार
कोंढवा पोलिसांत पोस्कोअंतर्गत गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शेजारी राहणार्या १० वर्षाच्या मुलीला दुकानातून पत्ते आणायला सांगून, ती पत्ते घेऊन आल्यावर तिला घरात घेऊन तिच्यावर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. लक्ष्मी नगरमधील एका ३५ वर्षाच्या नराधमावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल … Read more