स्वस्तात युनायटेड अरब अमिरातीचे ‘चलन’ नाही तर मिळाला ‘साबण’
बिबवेवाडी पोलिसांकडे तक्रार : कोंढवा रस्त्यावरील जगताप डेअरीसमोर घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : स्वस्तात युनायटेड अरब अमिराती देशाचे चलन दिरहम हे विकत घेण्याचा मोह एका तरुणाला चांगलाच महागात पडला. चलनाऐवजी धुण्याच्या साबणाचा गोळा हातात पडला. या प्रकरणी आंबेगाव पठार येथे राहणार्या एका २८ वर्षाच्या तरुणाने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना … Read more