अल्पवयीन मुलीचा छळ करणाऱ्यास एका तासात केले जेरबंद
कोंढवा पोलिसांची कामगिरी : सूत्रांच्या आधारे कोंढव्यातील लुल्लानगर चौकात कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला एका तासात जेरबंद केले. कोंढवा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या माहितीआधारे आरोपीचा शोध घेत सापळा रचून कारवाई केली.नथुराम काळू शिंदे (वय ५४, रा. रास अपार्टमेंट, संतोषनगर, नवग्रह शनिमंदिरसमोर, कात्रज) असे … Read more