गावठी बनावटीचे पिस्टल ताब्यात घेत सराईताला केले जेरबंद
गुन्हे शाखेच्या युनिट-३ची कारवाई :कोथरूड पोलीसस्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सराईत गुन्हेगाराला जेरबंद करीत गावठी बनावटीचे पिस्टल जप्त केले. गुन्हे शाखेच्या युनिट-३ने कोथरूडमधील लोहिया जैन आयटी पार्कसमोर कारावई करून पिस्टलसह आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर आर्म अॅक्टनुसार कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. अशोक बाळासाहेब काजळकर (वय २७, रा. सुतारदरा, कोथरूड, … Read more