आवृत्ती पुणे

‘तणाव मुक्ती’ विषयावर व्याख्यान

पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क लष्कर पोलीस स्टेशन या ठिकाणी अशोक देशमुख यांचे ‘तणाव मुक्ती’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यानास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, पोलीस निरीक्षक कविदास जांभळे, एपीआय हरिश शिळमकर, पीएसआय नीलेश महाडिक यांसह 40 कर्मचारी हजर होते.

पोलीस कार्यालये ही जनेतेच्या सेवेसाठी!

अमिताभ गुप्ता : वानवडी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाचे उद्घाटन पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पोलीस स्टेशन किंवा पोलीसांसाठी बनविण्यात आलेली सर्व कार्यालये हे जनतेच्या सेवेसाठीच असतात आम्ही अधिकारी फक्त दोन वर्षासाठी ती सांभाळत असतो. ही कार्यालये मोठी,देखणी व स्वच्छ असावीत अशी अपेक्षा पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडीमशीन चौकी … Read more

अट्टल मोटरसायकल चोराकडून चोरीच्या पाच मोटरसायकली जप्त

बार्शी शहर पोलिसांची कामगिरी : सव्वा लाखाच्या मुददेमालासह आरोपी जेरबंद बार्शी : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क अट्टल मोटरसायकल चोरास अटक करून त्याच्याकडून चोरीच्या पाच मोटरसायकली जप्त करण्यात बार्शी शहर पोलिसांना यश आले असून, एकूण सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 4 ऑगस्ट रोजी बार्शी शहरामध्ये पेट्रोलिंग दरम्यान संशयित एक इसम त्याच्याकडील काळ्या रंगाची सीबी … Read more

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला तलवारीचे फोटो टाकणार्‍या युवकास अटक

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : कात्रज परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क सोशल मीडियावरील व्हॉट्सअ‍ॅपवरच्या स्टेटसवर तलवारीचे फोटो टाकून दहशत निर्माण करणार्‍या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी शिताफीने पकडून अटक केली, असून त्याच्याकडून विनापरवाना असलेली तलवार जप्त करण्यात आली आहे. 07 ऑगस्ट रोजी तपासपथकाचे अधिकारी नितीन शिंदे आणि स्टाफ भारती विद्यापीठ … Read more

वाढदिवसाचा केक धारदार तलवारीने कापून दहशत माजविणार्‍या दोघांना अटक

दत्तवाडी पोलिसांची कारवाई : सात तलवारींसह तलवार बनवणाराही ताब्यात पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क वाढदिवसाचा केक धारदार तलवारीनी कापून दहशत माजविणार्‍या दोघांना दत्तवाडी पोलिसांची अटक केली असून, याकामी सात तलवारींसह तलवार बनवणार्‍यालाही ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक प्रमोद खरात हे करीत आहेत. पुणे शहरात गुन्हेगार आणि युवक धारदार हत्यारांचा वापर करून … Read more

बुलेट आणि दुचाकी वाहने चोरणारी टोळी जेरबंद

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 2 गुन्हे शाखेची कामगिरी : पाऊणेपाच लाखांची 15 वाहने हस्तगत पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 2 गुन्हे शाखा, पुणे शहरने अनोखी कामगिरी करत नव्याने उदयास आलेल्या बुलेट आणि दुचाकी वाहने चोरणार्‍या टोळीस जेरबंद केले असून, एकूण बारा गुन्हे उघडकीस आणत पाऊणेपाच लाख रुपयांची 15 … Read more

वाजवी दरात युरिया वाटपाचा उपक्रम स्तुत्य

दिलीप राऊत : श्रीराम एजन्सीज् आणि बार्शी तालुका कृषी विभाग यांचा संयुक्त उपक्रम बार्शी : पवन श्रीश्रीमाळमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क सध्या टंचाईच्या काळात श्रीराम एजन्सीज् आणि बार्शी तालुका कृषी विभाग यांनी संयुक्तपणे राबविलेला वाजवी दरात युरिया वाटपाचा उपक्रम फार कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन प्रभारी तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत यांनी केले. रविवारी मैत्रादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात … Read more

दांडेकर पुलावर पिस्टलसह युवक जेरबंद

दत्तवाडी पोलिसांची कारवाई : चाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क शहरात हत्यारे व अवैधरीत्या अग्निशस्त्रे बाळगणार्‍या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने, दत्तवाडी पोलिसांनी कारवाई करत दांडेकर पुलावर एका युवकास जेरबंद केले असून, त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण चाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला … Read more

दहशत निर्माण करणार्‍या गुन्हेगारी टोळीवर कोंढवा पोलिसांची ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

दुश्मनाच्या खुनाची दिली सुपारी : शस्त्रसाठ्यासह एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत पुणे : अभिजीत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणार्‍या टोळीप्रमुखाच्या गुन्हेगारी टोळीवर कोंढवा पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 (मोक्का)अंतर्गत कारवाई केली आहे. संबंधित टोळीप्रमुखाने दुश्मनाच्या खुनाची सुपारी दिली होती. मात्र त्यांना वेळीच ताब्यात घेतल्याने एकाचे प्राण वाचले आहेत. … Read more

सोलापूर येथील बाल आश्रयगृहात बार्शीतील अनाथ मुलाचे पुनर्वसन

बार्शी शहर पोलिसांचे अनोखे कार्य : आयुष्याला मिळाला नवा आधार पुणे : पवन श्रीश्रीमाळमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क सामाजिक कार्यकर्ते आणि बार्शी शहर पोलिसांच्या मदतीने बार्शी शहरातील एका पंधरावर्षीय अनाथ मुलाचे नुकतेच सोलापूर येथील बाल आश्रयगृहात पुनर्वसन करण्यात आले. अशी अनाथ मुले आढळल्यास त्याबाबत १०९८ या चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरामध्ये … Read more