आवृत्ती पुणे

मंगळसूत्र लांबवणार्या चोरट्यास तासाभरात केली अटक

फरासखाना पोलिसांची कामगीरी : दुचाकीच्या डिक्कीतुन चोरी झालेले मंगळसूत्र केले हस्तगत महाराष्ट्र ३६० न्युज पुणे : लक्ष्मी रोड या गजबजलेल्या परिसरात दुचाकीच्या डिक्कीतील सोन्याचे मंगळसूत्र चोरी करणारा सराईत चोरटा बाबा लक्ष्मण बनपट्टे (रा. ८८३ वडारवाडी मारुती मंदीर जवळ, मॉडेल कॉलनी, पुणे) यालाफरासखाना पोलीसांनी अवघ्या एका तासात अटक केली आणि चोरी केलेले मंगळसूत्र हस्तगत कले. १५ … Read more

नाना गायकवाडसह साथिदारांविरुद्ध मोका

चतुरशिंगी पोलीस स्टेशन :पुणे शहरात मोठी खळबळ महाराष्ट्र ३६० न्युज पुणे : गेली अनेक वर्षे बेकायदा सावकारी करून दहशतीने घरजमीनी बळकावणार्या औंध येथील नानासाहेब गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड तर शिवाजीनगर येथील सोनाली दिपक गवारे, दिपक निवृत्ती गवारे, पिंपळे निलखचा राजु दादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ, विधाते वस्ती औंध येथील सचिन गोविंद … Read more

गुन्हेगार सुलतान शेख यास समर्थ पोलीसांकडून अटक

समर्थ पोलीस स्टेशन : दोन वाहन चोरी व चार मोबाईल चोरीचे गुन्हे उघड महाराष्ट्र ३६० न्युज सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली,मात्र पोलिसी खाक्या दिसताच त्याने अनेक गुन्ह्यांची कबुली दिली. समर्थ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी मोठी कामगिरी करत अनेक पोलीस स्टेशनला हवा असलेल्या सराईत आरोपी सुलतान शेख याला बेड्या ठोकल्या आहेत. स्वांतत्र्य दिना दिवशी समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ … Read more

बार्शीपुत्राने कळसूबाई शिखरावर फडकवला तिरंगा

सुहास झालटेसह चार जवानांची कामगिरी : आयएएस रमेश घोलप यांच्या कार्याला मानवंदना बार्शी :पवन श्रीश्रीमाळ महाराष्ट्र 360 न्युज नेटवर्क नवी मुंबईतील पोलीस खात्यात सेवा बजावणाऱ्या बार्शीपुत्राने महाराष्ट्रातील सर्वांत उंच असलेल्या कळसूबाई या शिखरावर जाऊन तिरंगा फडकवला. 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस दलाच्या चार जवानांनी महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई सर केले. या जवानांनी तिथे … Read more

लष्कर पोलीस स्टेशनमध्ये अनेक उपयोगी वस्तूचा जाहीर लिलाव ।

लष्कर पोलीस स्टेशन : कोर्टाच्या परवानगीने होणार लिलाव महाराष्ट्र 360 न्युज पुणे :लष्कर पोलीस स्टेशन येथे मागील अनेक दिवसापासून पडून असलेला जुना मुद्देमाल कोर्टाच्या परवानगीने पोलिसांनी लिलावात काढला आहे. यामध्ये जुने लॅपटॉप,कपडे,मोबाइल,कार टेप अशा अनेक वस्तू असणार आहेत.17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता लष्कर पोलीस स्टेशनमध्ये हा लिलाव होणार आहे. यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो.न्यायालयाची … Read more

व्यावसायिकाला बंदुकीतून गोळीबार करून लुटणाऱ्या टोळीचे गूढ उकलण्यास यश

दरोडा व वाहनचोरी पथक-१ गुन्हे शाखेची कामगिरी : दोघांना घेतले ताब्यात पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज सिंहगडरोड, पानमळा भागात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ३च्या पथकाला यश आले आहे. त्यामुळे या भागात होणारी मोठी चोरीची घटना टळली आहे. लोणी काळभोर परिसरात अज्ञात आरोपींनी बंदुकीतून गोळीबार करून एका व्यावसायीकाला त्याच्या कंपनीत … Read more

धक्का मारून मोबाईलची चोरी

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : माळवाडी रोडवर मोपेडस्वारांचे कृत्य पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज धक्का मारून १२,००० रुपये किमतीचा मोबाईलची चोरी केल्याप्रकरणी दोघा अज्ञात मोपेडस्वारांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. या प्रकरणी रंजित म्हात्रे (वय २५, रा. हडपसर पुणे) यांनी मोपेड गाडीवरील अनोळखी दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दि. … Read more

ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : पुणे-सोलापूर रस्त्यावरील घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे-सोलापूर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात फरारी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी ज्योती राक्षे (वय ४४, वर्षे, रा. मांजरी बुद्रुक, पुणे) यांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. … Read more

लोहगावात एकाच इमारतीत भरदिवसा दोन घरफोड्या !!

विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : एकूण पाच लाखांचा ऐवज लंपास महाराष्ट्र 360 न्यूज लोहगाव येथे शनिवारी भरदिवसा एकाच अपार्टमेंटमधील दोन फ्ल्टमध्ये झालेल्या घरफोडीत एकूण पाच लाखांच ऐवज चोरीला गेल्याप्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी सहाच्या दरम्यान निंबाळकर कॉम्प्लेक्समधील फ्लॅट नं. १०२ तसेच फ्लॅट … Read more

डी.सी.सी. कंपनीकडून 150 रेनकोटचे वाटप

कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्यातील अधिकारी-अंमलदार यांना वितरण पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क डेक्कन पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कार्यरत असलेली डाटा केअर कार्पोरेशन (डी.सी.सी.) या कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी, अंमलदार यांना 150 रेनकोटचे वाटप करण्यात आले. या वेळी डी.सी.सी. कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांनी पोलिसांशी … Read more