घरफोडीतील आरोपीसह विधिसंघर्षित बालक ताब्यात
सोलापूरमधील (बेगमपूर) येथील घटना : एलईडी टीव्ही व मोबाईलसह ७५ हजारांचा ऐवज जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर ग्रामीण एलसीबीच्या पथकाने घरफोडीतील एका आरोपीसह एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेऊन, त्यांच्याकडून एलईडी टीव्ही व मोबाईलसह ७५ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त केला. बेगमपूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे १६ ऑगस्ट रोजी ही चोरीची घटना घडली होती. … Read more