मालकाकडे खंडणी मागणाऱ्या कामगाराला गुन्हेगार साथीदारांसह अटक
50 लाख रूपयांची खंडणी न दिल्यास कुटुंबासह जिवे मारण्याची धमकी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज हायवेवर मालकाची कार अडवून पन्नास लाख रूपयांच्या खंडणीसाठी चाकूचा धाक दाखवत धमकावणे तसेच व्हॉटस् अप कॉल करून फिर्यादी आणि कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या चार आरोपींना भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे. सौरभ बनसोडे, वय 21 वर्षे, … Read more