आवृत्ती पुणे

दारू पिण्यासाठी उसणे पैसे दिले नाही म्हणून मोबाईल चोरला

मार्केट यार्ड पोलीस स्टेशन : आरोपीवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज ३६० नेटवर्क दारू पिण्यासाठी उसणे पैसे दिले नाहीत म्हणून हातातील मोबाईल हिसकावून नेणाऱ्यास मार्केट यार्ड पोलिसांनी जेरबंद केले. भाजीमार्केट, मार्केट यार्ड येथील २२७ गाळ्यासमोर दि. २९ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. बापू बुवाजी शिंदे (वय ३०, रा. शिरूर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव … Read more