पाय घसरून आजीचा मृत्यू झाल्याचा नातवाचा बनाव उघड
मार्केटयार्ड पोलिसांत गुन्हा : आजीला गरम तेलावर ढकलून देत केली होती मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शिळ्या भाजीवरुन झालेल्या वादातून नातवाने आजीला गरम तेलावर ढकलून देत मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर, येथे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. आजीच्या मृत्यूनंतर नातवाने आजी घसरुन पडल्याचा बनाव रचला मात्र तपासात … Read more