आवृत्ती पुणे

बंद फ्लॅट फोडून अडीच लाखांवर चोरट्यांचा डल्ला

हडपसर पोलिसांत फिर्याद : लक्ष्मी कॉलनीतील समर्थ हाईट्समध्ये झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून २५ हजार रोख आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यासह दोन लाख ५९ हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. हडपसर लक्ष्मी कॉलनीमध्ये १४ मार्च २०२२ रोजी सकाळी साडेदहा ते सांकाळी सातच्या दरम्यान चोरीची घटना घडली. शशिभूषण होले (वय ४४, रा. … Read more

सोनाराची नजर चुकवून अंगठी चोरणाऱ्या दोघी जेरबंद

सहकारनगर पोलिसांची कामगिरी : दोन गुन्हे उघड, ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोनाराची नजर चुकवून अंगठी चोरून नेणाऱ्या दोन तरुणींना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सहकारनगर पोलिसांनी अटक केली. ४५ हजार रुपयांची अंगठी आणि २० हजार किमतीची ॲक्टिव्हा असा ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहकारनगर आणि स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये दोन … Read more

पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पकडले

सहकारनगर पोलिसांची कारवाई : मूळगावी बिहारमध्ये जाण्याअगोदरच मित्राची भेट नडली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अंगावर पेट्रोल टाकून जाळून खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास १२ तासात सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले. मित्राला भेटून मूळगावी बिहारमध्ये जाण्याअगोदरच के.के. मार्केट येथे मित्राला भेटण्यासाठी येताच पोलिसांनी आरोपीला पकडून अटक केली. गोविंदा ऊर्फ प्रेमकुमार यादव (वय ३३, रा. खोपडेनगर, गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज, … Read more

हांडेवाडीत भांडण सोडविणाऱ्यावर चाकूने वार करणाऱ्यावर गुन्हा

हडपसर पोलिसांत गुन्हा : तुला मित्र पाहिजे की नको म्हणून केले भांडण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तूला मित्र पाहिजे की नको म्हणून अंगावर धावून जात चाकूने वार करून गंभीर जखमी करणाऱ्यावर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हांडेवाडीत हांडे लॉन्सच्या पाठीमागे हडपसर येथे १३ मार्च २०२२ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. … Read more

विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईताला ठोकल्या बेड्या

कोंढवा पोलिसांची कारवाई : बोपदेव घाटातील टेबल स्पॉटवर पकडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. कोंढवा पोलिसांनी ही कारवाई बोपदेव घाटातील टेबल स्पॉटवर केली. प्रसाद उर्फ सोन्या मारुती साबळे (वय २०, … Read more

पहिल्या पतीच्या मुलाला पैसे पाठवते म्हणून पत्नीचा केला खून

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : सोरतापवाडी येथील संदीप नर्सरी येथे घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पहिल्या पतीच्या मुलाला पैसे का पाठवते या कारणावरून भांडण करीत तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. सोरतापवाडीतील संदीप नर्सरी येथे १३ मार्च २०२२ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. गोमती … Read more

घरफोडी करणाऱ्या अंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या

मार्केटयार्ड पोलिसांची कारवाई : घरफोडीतील हत्यारे, सोन्या-चांदीचे दागिने केले जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडीच्या प्रयत्नातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आणि सोसायटीच्या वॉचमनवर दगड, विटा आणि कोयता फेकून मारणाऱ्या तीन आरोपींना मार्केटयार्ड पोलिसांनी शिताफिने अटक केली. ही कारवाई पर्वती येथील जनता वसाहत कालव्यावर करण्यात आली. आरोपीकडून हत्यारे लोखंडी कटर, स्क्रु ड्रायव्हर, लोखंडी … Read more

सिक्युरिटी गार्डला धमकावून जागा बळकाविणाऱ्यांवर गुन्हा

विमानतळ पोलिसांत फिर्याद : नवीन एअरपोर्ट रोड लोहगाव येथील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सिक्युरिटी गार्डला धमकावून अतिक्रमण करीत जागा बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. नवीन एअरपोर्ट रोडवर लोहगाव येथील स.नं.२३३-ब येथे एक डिसेंबर २०२१ रोजी ही घटना घडली. श्रीकांत मोरजकर (वय ४२, रा. वडगावशेरी, पुणे) यांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद … Read more

इथले भाई आहोत असे म्हणणाऱ्या कुख्यात विकीला ठोकल्या बेड्या

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : युनिट-२च्या पथकाने केली दमदार कामगिरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : टेम्पो चालकाला मारहाण करत असताना भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना धमकावून दहशत पसरवणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केली आहे. हा प्रकार 19 फेब्रुवारी 2022 रोजी पुण्यातील कात्रज येथील भारत नगर येथे घडला होता. … Read more

धमकी देऊन १७ वर्षीय मुलीला ब्लॅकमेल करणारा अटेकत

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : रिलेशनची माहिती आईवडिलांना सांगण्याची भीती दाखवत लुबाडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीसोबत जवळीक साधून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर आपल्या रिलेशनची माहिती घरी सांगेल, अशी भीती दाखवून तिच्या प्रेमीने ब्लॅकमेल करुन लुबाडले. त्यानंतर आणखी एका तरुणाने हे तुमचे रिलेशन तुझ्या आईवडिलांना सांगण्याची धमकी देऊन या मुलीला त्यानेही लुबाडल्याचा … Read more