दारुसाठी घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक
युनिट गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : दारु पिण्याच्या पैशाकरिता घरफोडी करणाऱ्या आरोपीस मुद्देमालसह ताब्यात घेण्यात यश आले आहे. ही कारवाई युनिट-५, गुन्हे शाखेने केली आहे. दिलीप नाईक, (वय ४७ वर्षे, रा. फ्लॅट नं २०३, विहार कॉम्प्लेक्स, म्हसोबा वस्ती, झेड कॉर्नर, मांजरी) यांना अटक करण्यात आली आहे.त्याच्याकडून ३०,५०० रुपये किमतीचा … Read more