आवृत्ती पुणे

नवी दिल्लीच्या महिला आयोगकडे दिलेल्या चाळीस अर्जांची जनसुनवाई

राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली यांच्याकडे दिलेल्या चाळीस अर्जांची जनसुनवाई मंगळवारी (२६ ऑक्टोबर) झाली. सदर अर्जांचा समझोता झाल्याने त्यांचे संसार जुळले व अर्जांची निर्गती करण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांच्या उपस्थितीत हा … Read more