सुरक्षा रक्षकाचा खून करणार्या चौघांना ठोकल्या बेड्या
कोंढवा पोलिसांची कामगिरी : खून केल्यानंतर आरोपी पळून गेले होते महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आमच्या जागेत येऊन लफडे करता असे म्हणून रिक्षाचालक व सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करुन सुरक्षारक्षकाचा खून करणार्या चौघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. ऋषीकेश राजेश गायकवाड (वय २३, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), किशोर भागवत गायकवाड (वय २९, रा. खडी मशीन चौक) … Read more