आवृत्ती पुणे

‘शरद पवार, माझ्या शब्दांत’ पुस्तकाचा प्रकाशन सोहोळा संपन्न

चार भाषांमध्ये भाषांतर करून पुस्तकाची निर्मिती : शरद पवार यांना स्मृतिचिन्ह प्रदान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रसायनी पुणे येथील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित ‘शरद पवार, माझ्या शब्दात या शीर्षकाखाली भव्य राज्यस्तरीय लेख व निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील निवडक व बक्षीस पात्र असलेल्या ३२ निबंध व लेखाचे संकलन करून … Read more