आवृत्ती पुणे

डमी परीक्षा देणाऱ्यासह मदतनीस आणि उमेदवार जेरबंद

सिंहगड पोलिसांत गुन्हा : नऱ्हे येथील पोलीस भरती परीक्षा केंद्रावरील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस भरती २०१९ च्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करण्यासाठी पाच हजार रुपये घेऊन परीक्षा देणाऱ्या आणि मध्यस्थी करणाऱ्या तिघांना जेरबंद केले. ही घटना नऱ्हे येथील केंद्रावर घडली. महेश सुधाकर दांडगे (रा. भराज बुद्रुक, ता. जाफराबाद, जि. जालना), विठ्ठल … Read more