आवृत्ती पुणे

लग्नाचे आमिष दाखवून 30 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : शादी डॉट कॉमवर झालेल्या ओळखीतून घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लष्करात सुभेदार रेकॉर्ड क्लार्क पदावर असल्याचे सांगून एकाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. नवले पुलाजवळील लॉजवर १८ नोव्हेंबर रोजी प्रकार घडला आहे. याबाबत मॉडेल कॉलनीत राहणार्‍या एका ३० वर्षाच्या तरुणीने सिंहगड … Read more

मद्यप्राशन करतानाच्या वादात मित्रानेच केला मित्राचा खून

दत्तवाडी पोलिसांत चौघांवर गुन्हा : सिंहगड रोड येथील सई हेरिटेज सोसायटीजवळील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मित्रांसोबत मद्यप्राशन करताना किरकोळ वाद झाला, त्याचे पर्यवसन मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना सिंहगड रोड येथील सई हेरिटेज सोसायटीच्या मंदिराजवळ सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) मध्यरात्री घडली आहे.मंदार जोगदंड (वय-२३, रा. साने गुरुजी वसाहत,पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे … Read more

वीजजोड कट केल्याच्या रागातून धक्काबुक्की व शिवीगाळ करणारा जेरबंद

दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : सिंहगड रोड पानमळा वसाहतीमध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सिंहगड रोड पानमळा येथील वीजबिल थकल्याने वीजजोड कट केल्याच्या रागातून धक्काबुक्की व शिवीगाळ करणाऱ्यास अटक केली. थकीत वीजबिल वसुली करण्यासाठी महावितरणचे अधिकारी-कर्मचारी गेले होते. त्यावेळी गुरुवारी (दि. २३ सप्टेंबर) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. अमोल गायकवाड … Read more