आवृत्ती पुणे

‘पती’नं मारहाण केल्याने पत्नीच्या कानाचा पडदा फाटून झाली ‘इजा’

सिंहगड रोड पोलिसांत सातजणांवर गुन्हा : घरगुती व हुंडा न दिल्याच्या रागातून झाला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरगुती कारणावरुन तसेच हुंडा दिला नाही म्हणून वारंवार शिवीगाळ करुन मारहाण करताना पतीने इतके जोरात मारले की त्यात पत्नीच्या कानाचा पडदा फाटून गंभीर इजा झाली. सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये एका २९ वर्षीय महिलेने फिर्याद (गु. … Read more

50 लाखांसाठी उच्चभ्रू कुटुंबात 27 वर्षीय विवाहितेचा छळ

वडगाव खुर्द येथील प्रकार : सिंहगड रोड पोलिसांत सासू-सासऱ्यासह पतीवर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तू आणि हे मुल दोघेही अपशकुनी आहेस. तु या घरात आल्यापासूनच माझ्या मुलाचा व्यवसाय तोट्यात गेला. माहेरुन 50 लाख रुपये घेऊन मगच या घरात परत ये असे म्हणत उच्चभ्रू कुटुंबातील सदस्यांनी 27 वर्षीय विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार पुण्यात … Read more

दसऱ्याच्या दिवशी आईचा खून करणारा मद्यपि मुलगा जेरबंद

सिंहगड रोड पोलिसांनी केली कारवाई : दारूसाठी पैसे न दिल्याने केले कृत्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दारु पिण्याच्या व्यसनापायी मुलाने दसऱ्याच्या दिवशी आईला हातातील कड्याने, सुरी, लाकडी दांडक्याने मारहाण करुन खून केला. सिंहगड रोड पोलिसांनी आईचा खून करणाऱ्या मुलाला अटक केली आहे.सचिन दत्तोपंत कुलथे (वय ३१, रा. महालक्ष्मी आंगन, अभिनव कॉलेज रोड, नर्हे) … Read more

शस्त्रास्त्र बाळगणारे दोघे जेरबंद

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : पिस्टल व जिवंत काडतूस जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोबत घातक शस्त्रास्त्र बाळगणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात सिंहगड रोड पोलिसांना यश मिळाले असून, त्यांच्याकडून एक पिस्टल व जिवंत काडतूस असा ३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.नवरात्रीच्या उत्सवाच्या अनुषंगाने सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना … Read more

घरफोडी आणि वाहनचोरी करणारा सराईत ताब्यात

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : चार गुन्ह्यांतून एक लाख रुपयाचां मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या सराईतास ताब्यात घेण्यात सिंहगड रोड पोलिसांना यश मिळाले असून, त्याच्याकडून घरफोडीच्या दोन आणि वाहनचोरीच्या दोन अशा एकूण चार गुन्ह्यांची उकल करून, एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सिंहगड पोलीस स्टेशनकडील … Read more