आवृत्ती पुणे

कोयत्याने मारहाण करणाऱ्या सातजणांवर गुन्हा

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : नऱ्हेतील गोकुळनगरमध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : काय बघतोस रे म्हणत लोखंडी कोयत्याने मारहाण करणाऱ्या सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. नऱ्हेतील गोकुळनगरमध्ये १३ फेब्रुवारी २०२२ रोजीरात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली. अभिजित गायकवाड (वय २०, रा. नऱ्हे, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा … Read more

नर्‍हेतील जुगार अड्ड्यावरील २८ जणांना ठोकल्या बेड्या

युनिट-३ व सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : ५९ हजार रुपये जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सिंहगड रोड परिसरातील नऱ्हे भागात चालणाऱ्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारुन 28 जुगाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 59 हजार 650 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. ही कारवाई नऱ्हे येथील श्री कंट्रोल चौकातील वरद … Read more

भरधाव बोअरवेल ट्रकच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा : नवले ब्रिजजवळ कात्रज रस्त्यावर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव बोअरवेल मशीनच्या ट्रकची मोपेडला धडक बसून झालेल्या अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना नवले ब्रिजजवळ कात्रज रस्त्यावर ११ जानेवारी २०२२ सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. विजय रंगनाथ कुलकर्णी (वय ७०, रा. औरा एलिगन्स, दावत हॉटेलमागे, वडगाव बु।।, … Read more

सुमेरु बिल्डकॉन प्रा.लि. च्या विजय रायकर यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : पोलीस अधिकाऱ्याच्या जागेत बिल्डरचे बेकायदा अतिक्रमण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जागेमध्ये असलेले कंपाउंड तोडून रस्ता खोदून ऑफिस बांधल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध सुमेरु बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर विजय रवींद्र रायकर, श्रीकांत शेटे आणि गणेश पोकळे यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे … Read more

बंद फ्लॅट फोडून साडेचार लाखांवर चोरट्यांचा डल्ला

सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा : नऱ्हे-धायरी रोड येथील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बंद फ्लॅटचे कुलूप बनावट चावीने उघडून सोन्या-चांदीचे दागिने आणि ४५ हजार रोख असा एकूण चार लाख ३५ हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. नऱ्हे-धायरी रोड येथे २ जानेवारी दुपारी अडीच ते ३ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घरफोडीची घटना … Read more

आरोपी सॅन्डी उर्फ संदीप चव्हाणला जामीन मंजूर

श्याम सोनटक्के खून प्रकरण : वकील सुधीर तानाजीराव पाटील यांची माहिती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाम हिराचंद्र सोनटक्के याचा निर्घृण खून करण्यात आला होता. खूनाच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सॅन्डी उर्फ संदीप नरसिंह चव्हाण याचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याची माहिती … Read more

कोयत्याच्या धाकाने लुटणारे सहाजण जेरबंद

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : ६०० रुपये व आधार कार्ड जबरदस्तीने काढून घेतले होते महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पार्टीसाठी पैसे हवे असल्याने एका गुंडांच्या टोळक्याने तरुणाच्या गळ्याला कोयता लावून त्यांच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेऊन लुबाडले. सिंहगड रोड पोलिसांनी या टोळक्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करुन ६ जणांना अटक केली आहे. विशाल राजू लोंढे … Read more

17 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत

सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : ‘माझे दाजी नगरसेवक आहेत, तुझ्या खानदानाला जगू देणार नाही’ ! महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीला धमकी देत ब्लॅकमेल करून अत्याचार करणाऱ्यास अटक केली आहे. ‘माझे दाजी नगरसेवक आहेत, तुला आणि तुझ्या खानदानाला जगू देणार नाही’, असे धमकावून व ब्लॅकमेल करुन एका १७ वर्षाच्या युवकाने त्याच्याच वयाच्या … Read more

पिस्टल बाळगणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : 2 पिस्टल, 3 काडतुसे असा ७० हजार रुपयांचा ऐवज केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बेकायदेशीर पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगल्या प्रकरणी दोघांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी वडगाव बु येथील फन टाईम थिएटरच्या मागील कालव्यावरील रस्त्यावर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 2 पिस्टल आणि … Read more

७० वर्षीय महिलेचा खून करणाऱ्या दोन विधिसंघर्षित बालक ताब्यात

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : सीआयडी मालिका पाहून रचला खूनाचा कट महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सीआयडी मालिका पाहून खुनाचा कट रचून ७० वर्षीय महिलेचा खून करणाऱ्या दोन विधिसंघर्षित बालकांना सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेऊन एक लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हिंगणे खुर्द येथे ३० ऑक्टोबर २०२१ रोजी खून करून चोरी … Read more