आवृत्ती पुणे

अवैध देशी गावठी दारूच्या हातभट्टया सोलापूर तालुका पोलिसांकडून उद्ध्वस्त

सेवालाल नगर व बक्षी हिप्परगा येथील घटना : आठ लाखांचे दारूचे साहित्य जागेवरच केले नष्ट महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : सेवालाल नगर व बक्षी हिप्परगा येथे अवैध देशी गावंठी दारूच्या हातभट्टया सोलापूर तालुका पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आल्या. यात एकूण ८ लाख ४० हजार रूपये किंमतीचे ४० हजार लिटर गुळमिश्रित रसायन, १९० प्लॅस्टिक व ११ … Read more

पाऊणेचार लाखांचा संशयित खते-कीटकनाशकांचा साठा जप्त

सोलापूर ग्रामीण एल.सी.बी. आणि कृषी विभागाची धडाकेबाज संयुक्त कामगिरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर ग्रामीण एल.सी.बी. आणि कृषी विभागाने धडाकेबाज संयुक्त कामगिरी करून मौजे आष्टी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे ३ लाख ८३ हजार ८८५ रुपये किमतीचा संशयित खते-कीटकनाशकांचा साठा जप्त केला आहे. एल.सी.बी सोलापूर ग्रामीणकडील सहपोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे आणि त्यांचे पथक … Read more

मुळेगाव तांडातील जुगार अडड्यावर पोलिसांचा छापा

सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची कामगिरी : 14 आरोपींसह 68 हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर :मौजे मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर) येथील जुगार अडयावर सोलापूर ग्रामीण एल.सी.बी. छापा टाकला असून 14 आरोपींसह एकूण 68 हजार 770 रुपयॆ किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याबाबत … Read more