गायक मोहम्मद अयाज सोलापूर जिल्ह्याचे ब्रँड अँम्बॅसिडर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : महाराष्ट्राचा महागायक स्पर्धेचे विजेते प्रसिद्ध गायक मोहंम्मद अयाज यांची सोलापुरच्या ब्रँड अँम्बॅसिडर म्हणून निवड झाली आहे. सोलापुर जिल्हा परिषदेचे प्रशासकीय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.मोहम्मद अयाज यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन आणि कलेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचे नाव देशपरदेशात गाजवले आहे. … Read more