थेऊरमधील मटका व सोरटवर छापा टाकून १४ जणांवर गुन्हा
३४ हजार रुपये व साहित्य जप्त : सामाजिक सुरक्षा विभागाच्या गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : थेऊर येथील पाण्याच्या टाकीजवळ सुरू असलेल्या कल्याण मटका व सोरट (पंती पाकुळी) वर कारवाई करून ३४ हजार ५६० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाच्या गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली. … Read more