उरुळी कांचन येथील हत्याकांडातील मुख्य आरोपी जेरबंद
लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : खुन झाल्यानंतर झाला होता फरार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उरुळी कांचन येथे २२ ऑक्टोबर २०२१ रोजी फायरिंगमधील मुख्य आरोपीच्या लोणी काळभोर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.संतोष जगताप (रा. राहू, ता. दौंड, … Read more