२७ वर्षांपासून फरार खुनाचा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपीला शिताफीने अटक करून न्यायालयात केले हजर महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणात तब्बल २७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अखेर बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक करत मोठे यश मिळवले आहे. गुन्हा क्रमांक १७/१९९७, भारतीय दंड विधान कलम ३०२, ३०४(२) अन्वये दाखल असलेल्या … Read more