माँ आशापुरा माता मंदिराचा ध्वजारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे शहरातील गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा माता मंदिराचा ध्वजारोहण सोहळा आज अत्यंत भक्तिभावात व उत्साहात पार पडला. आठ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या भव्य मंदिरात आशापुरा माता, महालक्ष्मी माता, अंबा माता, सच्चाई माता, पद्ममावती माता, श्री गणेश आणि श्री सोनाना खेतलाजी यांच्या सुंदर मूर्ती विराजमान आहेत. मंदिराच्या स्थापना दिवसानिमित्त मंदिरात पूजा, … Read more