आवृत्ती पुणे

दमा निर्मूलनाची सूर्यदत्तकडून शपथ

प्रा. डॉ. संजय चोरडिया आणि सुषमा चोरडिया यांच्या नेतृत्वात जागतिक दमा दिनानिमित्त जनजागृती महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस -कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि श्वसन फिजिओथेरपी विभागाने “सर्वांसाठी इनहेल्ड ट्रीटमेंट्स उपलब्ध करा” या जागतिक दमा दिनानिमित्त च्या कल्पनेनुसार अर्थपूर्ण जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमानुसार फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर बनवण्याची … Read more

राष्ट्रीय पातळीवर बार्शीचा झेंडा रोवला

१६ व्या राष्ट्रीय म्युझिकल चेअर व स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये बार्शीच्या खेळाडूंची दमदार कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : गोवा राज्य म्युझिकल चेअर व स्केटिंग असोसिएशनच्या वतीने पणजी येथे आयोजित १६ वी राष्ट्रीय म्युझिकल चेअर व स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेत बार्शीच्या खेळाडूंनी म्युझिकल चेअर स्केटिंग, म्युझिकल चेअर, फ्री स्टाईल व स्पीड रेसिंग या … Read more

पुणे जिल्ह्यातील ओतूरमध्ये बांगलादेशी सापडले

बेकायदा कागदपत्रांद्वारे वास्तव्य : एटीएसची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यातील ओतूर परिसरात बनावट कागदपत्रांद्वारे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशींना राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पकडले. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ताजमीर मोश्ताफा अन्सारी (वय २९) आणि मोहम्मद अलिमूल गुलाम अन्सारी (वय २८, सध्या रा. ओतूर, मूळ रा. बोकराई, जिल्हा शारखीरा, बांगलादेश) … Read more

सिमेंट बंधाऱ्याच्या कामाच्या बिलासाठी लाच घेणारी ग्रामसेविका जाळ्यात

३० हजार घेतल्यानंतर आणखी २५ हजार रुपये घेताना ‘लाचलुचपत’ने पकडले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सिमेंट बंधाऱ्याच्या कामाच्या बिलासाठी आधीच ३० हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर उर्वरित बिल काढण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बारामती तालुक्यातील पळशी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. ग्रामसेविका कांता बापूराव काळाणे (वय ५७) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामपंचायत … Read more

शेअर ट्रेडिंगमध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवून घातला २६ लाखांचा गंडा

प्रथम काही प्रमाणात नफा देऊन विश्वास संपादन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर ट्रेडिंग कंपनीचे ब्रोकर असल्याचे सांगून ट्रेडिंग अ‍ॅप डाऊनलोड करण्यास लावून, मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे शेअर्स विकत घेण्यास सांगून, सुरुवातीला काही प्रमाणात नफा देऊन विश्वास संपादन करण्यात आला. वेगवेगळ्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून २५ लाख ९५ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या … Read more

पीएसआय आणि अंमलदारांना शिक्षा

पोलीस आयुक्तांचा कारवाईचा मेसेज हुक्का पार्लर चालकांना पाठवून केले होते सावध महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हुक्का पार्लरवर होणाऱ्या कारवाईची माहिती पुढे पोहोचवल्याप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस अंमलदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईपूर्वीच पार्लर चालकांना मेसेज पाठवून सतर्क केले होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील ११ ठिकाणी हुक्का पार्लरवर … Read more

जीतो JBN पुणे मीट में 1.18 करोड़ का बिजनेस

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे JBN चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में होटल अतिथि में JBN बिजनेस मीट का आयोजन 7 मई को किया गया। इस मीट में JBN मेंबर्स के बीच कुल 1 करोड़ 18 लाख रुपये का व्यवसाय संपन्न हुआ। बैठक के दौरान कुल … Read more

सस्ती अदालत भूम येथे 9 मे रोजी

शेतरस्ते व पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण प्रकरणांवर चर्चा महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : शेतरस्ते व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणाबाबत नागरिकांकडून वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील मा. विभागीय आयुक्त यांच्या दिनांक 16 एप्रिल 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार, अशा प्रकरणांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी “सस्ती अदालत” आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या … Read more