पुणे – सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीला मिळणार दिलासा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
नांदेड सिटी व सिंहगड रोड पोलिस ठाण्यांना प्रत्येकी ८ बेरीगेट; पोलीस अधिकाऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : १ मे कामगार दिनानिमित्त श्री वर्धमान मानवसेवा फाउंडेशनने सामाजिक भान जपत पुण्यातील दोन पोलिस स्टेशनना प्रत्येकी ८ बेरीगेट भेट दिले. या उपक्रमात अनेक पोलीस अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले. श्री वर्धमान मानवसेवा फाउंडेशनच्या वतीने १ … Read more
५२६२ कोटींचा प्रकल्प : वाहतूक कोंडीला कायमस्वरूपी दिलासा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वरील हडपसर ते यवत दरम्यानच्या सततच्या वाहतूक कोंडीला दिलासा मिळणार आहे. या मार्गावर सहापदरी उन्नत मार्ग (उड्डाणपूल) व रस्ता रुंदीकरणासाठी राज्य सरकारने सुमारे ५२६२.३६ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जागेच्या अडचणीमुळे हा … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
ग्रामस्थांचे महाराष्ट्र दिनी आत्मदहन आंदोलनाचा इशारा, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची उदासीनता महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या भूम ते आरसोली रस्त्याची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. यामुळे दिनांक १७ एप्रिल रोजी आरसोली येथील ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दहा दिवसांत लेखी आश्वासन देऊन रस्त्याचे काम सुरू … Read more
सुभाषनगर परिसरात रात्री छापा : 462 ग्रॅम गांजा जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ – बार्शी शहर पोलिसांनी अंमली पदार्थविरोधात कठोर भूमिका घेत पुन्हा एकदा धाडसी कारवाई करत गांजाचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री ताडसौंदणे रोडवरील विटभट्टी, सुभाषनगर परिसरात करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक बालाजी … Read more
पीएमआरडीए अधिकारी आता सोमवार व गुरुवारी कार्यालयात पूर्ण वेळ उपलब्ध : डॉ. योगेश म्हसे यांचा निर्णय महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नागरिकांना आपल्या अडचणी व समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडता याव्यात, यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) सर्व विभागप्रमुख आठवड्यातील दोन दिवस सोमवार व गुरुवार नागरिकांच्या भेटीसाठी कार्यालयात पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत. महानगर … Read more
कासार आंबोली गावातील रिंगरोडच्या मार्गात बदल : शासनाची सुमारे ८०० कोटी रुपयांची बचत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंगरोड प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पात आता मोठा बदल करण्यात आला असून, त्यामुळे शासनाला सुमारे ८०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. विशेष म्हणजे, यामुळे अनेकांची घरेही पाडली जाणार … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ‘अॅग्रीस्टॅक’ योजना राबविण्यात येत आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) काढल्याशिवाय कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळणार नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक … Read more