सराईत गुन्हेगाराकडून ३ गावठी पिस्टल, १२ जिवंत काडतुशांचा शस्त्रसाठा जप्त
गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची कामगिरी : खुनाच्या प्रयत्नाचे २ गुन्हे दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला पकडून गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने त्याच्याकडून ३ गावठी पिस्टल व १२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सागर दत्तात्रय सोनलकर (वय २५, रा. सिद्धीविनायक सोसायटी, अभिनव कॉलेजजवळ, नर्हे; मूळ … Read more