पीएमपी बस प्रवासात महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरणारे अटकेत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
आजवरची विक्रमी दंडवसुली; ५ हजार ट्रिपल सीट धारकांवर कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहर पोलीस दलातील वाहतूक पोलीस शाखेचे ३० विभाग आणि ४४ पोलीस ठाण्यांतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत ट्रिपल सीट व इतर वाहतूक नियमभंगाच्या गुन्ह्यांमध्ये ४ दिवसांत पोलिसांनी पुणेकरांकडून तब्बल १ कोटी ३ लाख २५ हजार १५० रुपयांची … Read more
हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांच्या राजीनाम्याची राजेंद्र चोपडा यांनी केली मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अहिल्यानगर : हिंद सेवा मंडळ ही अत्यंत मोठी व नावाजलेली शैक्षणिक संस्था असून तिच्या श्रीरामपूर येथील दादा वामन जोशी प्रशाला येथे घडलेला प्रकार संस्थेच्या वैभवाला कलंक लावणारा आहे. संस्थेच्या या भोंगळ कारभारामुळे नैतिकतेच्या दृष्टीकोनातून संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी … Read more
गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसासह युवक जेरबंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने धडाकेबाज कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका युवकास जेरबंद केले. दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.०० वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली … Read more
ठाणे, छत्रपती संभाजीनगरमधून पैसे स्वीकारणाऱ्या ८ जणांना केले जेरबंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची तब्बल २२ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांपैकी पैसे स्वीकारणाऱ्या ८ जणांना छत्रपती संभाजीनगर तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरातून अटक करण्यात आली आहे. मुनीलकुमार सुरेंद्र सिंह (वय ५१, रा. अंबरनाथ, जि. … Read more
सिंहगड रोड पोलिसांनी चौघांना अटक करून वडगावमध्ये काढली वरात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दोघांवर वार करून कारच्या काचा फोडत दहशत पसरविणाऱ्या चार गुंडांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक करून त्यांची वडगाव परिसरात वरात काढली. अमन अंबीर झारेकरी (वय २२, रा. महालक्ष्मी बिल्डिंग, दांडेकर पूल, सिंहगड रोड), निशांत राजेश राऊत (वय २४, रा. महाडिक चाळ, अप्पर … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बँकॉकहून आलेल्या प्रवाशाच्या खेळण्याच्या बॉक्समधून अंमली पदार्थ आणला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बँकॉकहून आलेल्या प्रवाशाने खेळण्याच्या बॉक्समध्ये लपविलेला ५ कोटी ४२ लाख रुपयांचा साडेपाच किलो हायड्रोपोनिक गांजा विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने जप्त केला आहे. या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानातून ११ फेब्रुवारी रोजी बँकॉकहून एक प्रवासी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. … Read more
लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : कदमवाक वस्तीतील घटना, ८ तासांत चोरटे अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ करून दुखापत करत जबरदस्तीने त्यांचा मोबाईल चोरून नेणाऱ्या चौघांना लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या ८ तासांत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. सुजल बाळासाहेब झेंडे (वय २०, रा. गुरुदत्त कॉलनी, भेकराईनगर, हडपसर), शुभम संजय … Read more
वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने मोक्का न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस आयुक्त अमितेश कुमार कुख्यात गँगस्टरांचे कंबरडे मोडण्यासाठी संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या आर्थिक स्रोतांवर घाव घालत असताना, दुसरीकडे गँगस्टर टिपू पठाण यांच्या टोळीविरुद्ध वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्यामुळे न्यायालयाने ६ जणांना जामीन मंजूर केला आहे. तसेच या निकालाची प्रत माहितीसाठी व आवश्यक त्या … Read more