बार्शी नगरपरिषद निवडणुकीसाठी तयारी पूर्ण
112 मतदान केंद्रांवर सुविधा व सुरक्षेची काटेकोर व्यवस्था महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी नगरपरिषद निवडणुका सुरळीत, शांततामय आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून मतदान केंद्रांवर विविध सुविधा व सुरक्षा व्यवस्थांची जुळवाजुळव करण्यात आली आहे. शहरातील एकूण 112 मतदान केंद्रांपैकी 43 केंद्रे शाळांमध्ये असून या सर्व केंद्रांवर अपंग आणि दिव्यांग … Read more