स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
नवी पेठेतील घरात गळफास घेऊन संपविले जीवन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले आहे. नवी पेठेतील घरामध्ये शुक्रवारी दुपारी हा प्रकार समोर आला. तरुणाने नैराश्यातून हे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सागर सुभाष पवार (वय २६, रा. मेहेकर, जि. बुलढाणा) असे या … Read more