आवृत्ती पुणे

JITO पुणे यूथ विंग द्वारा JITO-Athlon 2026 का ऑक्शन एवं उद्घाटन समारोह संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे के अध्यक्ष इंद्र कुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल एवं यूथ विंग कन्व्हेनर अजय मेहता इनके मार्गदर्शन में, JITO पुणे यूथ विंग द्वारा JITO-Athlon 2026 के ऑक्शन एवं उद्घाटन समारोह का भव्य आयोजन शनिवार, 13 दिसंबर को जयराज स्पोर्ट्स ॲन्ड कन्वेंशन सेंटर में सफलतापूर्वक संपन्न हुआ। इस … Read more

भव्य-दिव्य ‘बंब समरथ भवन’ उभारणीस प्रारंभ

सहा महिन्यांत सुसज्ज वास्तू पूर्ण होणार : भूमिपूजनावेळी विजयराज बंब भावूक महाराष्ट्र जैन वार्ता बीड : दैनिक लोकाशाचे संपादक विजयराज बंब यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या भव्य ‘बंब समरथ भवन’च्या भूमिपूजनाचा विधी गुरुवारी (दि. ११) शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. येत्या सहा महिन्यांत ही अत्याधुनिक व सुसज्ज वास्तू पूर्ण होणार असल्याची माहिती यावेळी विजयराज बंब यांनी … Read more

सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेज आणि सूर्यदत्त पब्लिक स्कूलची औद्योगिक भेट

विद्यार्थ्यांसाठी अनुभवात्मक शिक्षणाचा एक उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या “ज्ञानातून सेवा” या तत्वज्ञानाला अनुसरून सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेज आणि सूर्यदत्त पब्लिक स्कूल यांनी संयुक्तपणे कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम.सी.व्ही.सी. प्रवाहांच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक क्षेत्र भेटीचे आयोजन केले. या औद्योगिक भेटी अंतर्गत विद्यार्थ्यांनी पुण्यातील प्रसिद्ध उद्योगसंस्था चितळे बंधू मिठाईवाले (रांजे युनिट, खेड … Read more

मोबाईलचा वापर ‘स्मार्ट’ हवा : अतिरेकाने दुष्परिणाम

सूर्यदत्त इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणातून निष्कर्ष : किशोरवयीन विद्यार्थ्यांचा मर्यादित व शहाणपणाच्या वापराकडे कल महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : किशोरवयीन मुलांमध्ये मोबाईल वापराचे मोठे आकर्षण आहे. एवढेच नाही, तर मुलांमध्ये मोबाईलच्या वापराचे चांगले व वाईट परिणाम याबाबत जागरूकता येत असली, तरी त्याचा मोह सुटत नसल्याचे दिसून येत आहे. मुलांना मोबाईलचा स्मार्ट वापर हवा आहे. त्याचवेळी मोबाईलच्या अतिरेकी … Read more

जैन विकास आर्थिक महामंडळासाठी १५ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर : ललित गांधी

विविध योजनांच्या अंमलबजावणीस मिळणार गती महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन समाजाच्या धार्मिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी गेल्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळासाठी पहिल्या टप्प्यात १५ कोटी ४० लाख रुपयांचा निधी विधानसभेतील पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. जैन समाजातील अल्प उत्पन्न गटातील … Read more