मेहनतीनेच रुजेल यशाचे बीज : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी
वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचन पुणे : तीर्थंकर आपल्या संसारातून मुक्तीचा उपाय आणि मोक्षाचा मार्ग सांगतात. संसारात आपल्या आयुष्यात कोणती साधने आवश्यक आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितले. मेहनत कराल तेव्हाच ते बीज रुजेल आणि भविष्यात यशाचा वृक्ष बनेल हा संदेश त्यांनी दिला आहे तो आपण जीवनात अनुसरायला हवा, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी … Read more