यशाचं शिखर गाठण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करा : कृष्णकुमार गोयल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : प्रत्येक तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यावसायिक बनायला हवय. नोकरी मागणारा बनण्यापेक्षा नोकरी देणार बना. व्यवसाय करताना स्वतःची क्षमत, आवड, परिश्रमाची तयारी आहे का या गोष्टींचा विचार प्रत्येकाने करायला हवा असे मत प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी व्यक्त केले.ग्रीन वर्ल्ड ग्रुप आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे … Read more