कृष्णकुमार गोयल यांचा आंतरराष्ट्रीय रोटरी सेवा पुरस्काराने गौरव
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : कोहिनुर ग्रुपचे सर्वेसर्वा कृष्णकुमार गोयल यांना आंतरराष्ट्रीय रोटरी सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०२३-२४ चा हा मानाचा पुरस्कार रोटरी इंटरनॅशनल अध्यक्षांचे प्रतिनिधी मायकेल मॅकगवर्न ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी रोटरी ३१३१ च्या प्रांतपाल मंजू फडके, संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर व क्रेडाई कुशलचे जे. पी. … Read more