गर्दीत मोबाईल लुटणाऱ्या महिलांना पकडले
बार्शी पोलिसांनी मुद्देमाल केला हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : मकर संक्रांतीच्या सणानिमित्त भगवंत मंदिर परीसरात गर्दीचा फायदा घेवून चोरी करणाऱ्या महीलांना बार्शी शहर पोलीसांनी तात्काळ अटक केली. त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. महाद्वार चौकातील कमानीजवळ, बार्शी येथे अज्ञात चोरटयांनी फिर्यादी नामे ख्याली सोमनाथ ढवळे, वय ४१ वर्षे, व्यवसाय घरकाम, जात हिंदू … Read more