अवधूत गुप्तेच्या संगीत रजनीला पिंपरी – चिंचवडकरांचा तूफान प्रतिसाद
शंभराव्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याची दमदार सांगता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पिंपरी : गणाधीशा.., राधा ही बावरी.., मधूबाला, काय सांगू राणी मला गाव सुटना अशी एकाहून एक बहारदार गाणी. अवधूत गुप्ते आणि त्यांची सहकार्यांचे सुरेल सादरीकरण याने शंभराव्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याची सांगता अविस्मरणीय ठरली. नाट्य संमेलन हस्तांतरण सोहळा संपन्न झाल्यानंतर मुख्य सभामंडपात … Read more