लॉटरीच्या तिकिटानं बनवले कोट्यधीश
वयाच्या 90 व्या वर्षीही चालवतात रिक्षा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पंजाब : पंजाबी गुरदेव सिंग यांनी पंजाब राज्याची अडीच कोटी रुपयांची बैसाखी लॉटरी जिंकली. पंजाबच्या मोगा जिल्ह्यात राहणारे गुरदेव सिंह यांच्याकडे आज कोट्यावधींची संपत्ती आहे. पण वयाची नव्वदी गाठलीय तरी ते रिक्षा चालवतात.या वर्षीच्या एप्रिल महिन्यात रिक्षाचालक गुरदेव सिंह यांनी पंजाब राज्याची अडीच … Read more