आवृत्ती पुणे

अमन पठाणवर स्थानबध्दतेची कारवाई

पी.सी.बी. गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: समर्थ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या अमन युसुफ उर्फ पठाण या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अमन पठाण उर्फ खान (वय-२२ वर्षे, रा. ०९, नाना पेठ, डोके तालीम जवळ, पुणे व पटेल वाडा, अशोक चौक, नाना पेठ) याला … Read more

दहशत माजविणाऱ्या आवेज शेख वर स्थानबध्दतेची कारवाई

पी.सी.बी. गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: समर्थ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, आवेज शेख या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आवेज शेख, (वय २२ वर्षे, रा. बाबुभाई वाडा, सागर हॉटेल जवळ, २७१ गणेश पेठ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर … Read more

चेन स्नॅचींग करणाऱ्या मास्टर माईन्डला अटक

४ गुन्हयांमध्ये होता फरार महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : चैन स्नॅचींग करणाऱ्या मास्टर माईन्डला व ४ गुन्हयांमध्ये फरार असलेल्या आरोपीस भारती विदयापीठ पोलीसांनी शिताफीने अटक केली. सागर शर्मा ऊर्फे भोवते, (वय २० वर्षे, रा. एस.आर.ए, बिल्डींग, ए विंग, ७ वा मजला, लेक टाऊन) व त्याचे साथीदार अमोल आडम, (वय २४ वर्षे, रा. … Read more

अधिक्षक अभियंत्यांचा सत्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम: माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांच्या हस्ते महावितरण धाराशिव मंडळ कार्यालयाचे अधिक्षक अभियंता श्री आवळेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भुम उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सुतार व सहाय्यक अभियंता धुमाळ तसेच हर्षल भैय्या डिसले, सुरज गाढवे व महावितरण कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

पूना हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सर्जरी विभागाचे उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या हस्ते उद्‌घाटन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल  पुणे : पूना  हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मधील  रोबोटिक सर्जरी विभागाचे उदघाटन पंचशील रियॅलिटीचे अध्यक्ष आणि प्रख्यात उद्योजक अतुल चोरडिया यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पूना हॉस्पिटलचे प्रेसिडेंट देविचंद जैन, मॅनेजिंग ट्रस्टी राजकुमार चोरडिया तसेच जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी पुरुषोत्तम लोहिया उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना अतुल चोरडिया म्हणाले की … Read more

बन्सीलाल कर्नावट यांचे निधन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल राजगुरूनगर येथील डी. बी.कर्नावट फर्म चे अध्यक्ष बन्सीलाल दयाराम कर्नावट यांची आज पहाटे प्राणज्योत मालवली. ते 84 वर्षाचे होते. राजगुरूनगर येथील ग्रामदैवत भोपुळबुवा ट्रस्टच्या समिती मध्ये ते अजीवन खजिनदार होते. अनेक संस्थांमध्ये त्यांचा सहभाग होता. राजगुरूनगर शहर ग्रामपंचायत सदस्य ,राजगुरूनगर सहकारी बँकेतील सुवर्णमहोत्सव काळातील ते अध्यक्ष होते. जैन समाजातील … Read more

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘स्त्रीशक्तीचा जिजाऊ पुरस्काराने सन्मान’

तानाजीराव सावंत युवा मंचचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : तानाजीराव सावंत युवा मंचच्या वतीने भूम मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘स्त्रीशक्तीचा सन्मान’राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत व कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मासाहेब जिजाऊ … Read more

श्रीराम प्रभूंच्या मूर्तीप्रतिष्ठापनेनिमित्त ‘संकल्पपूर्ती महाआरतीचे आयोजन’

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : अरिहंत सोशल ग्रुप पुणेच्या वतीने अयोध्येत श्रीराम प्रभूच्या मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त संकल्पपूर्ती महाआरतीचे आयोजन केले होते. निवासी मूकबधिर विद्यालय बिबवेवाडी येथे कार्यक्रम पार पडला. भगवान श्रीराम प्रभू हे मर्यादा, करुणा, सत्य धर्म आणि सदाचाराच्या मार्गावर कायम वाटचाल केले.त्यांनी जगाला सत्याचा मार्ग दाखवला असे मत काँग्रेसचे सरचिटणीस अभय … Read more

पुना हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सर्जरी विभाग सुरु

उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या हस्ते उद्‌घाटन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुना हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर तर्फे रोबोटिक सर्जरी डिपार्टमेंटचे उद्‌घाटन पंचशील रियालिटीचे अध्यक्ष आणि प्रख्यात उद्योजक अतुल चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक 18 जानेवारी सकाळी 11.30 वाजता पुना हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या ऑडिटोरियम येथे पार पडला. यावेळी अध्यक्ष … Read more

प्रधानमंत्री यांच्या सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना सूचना

सभेस येणाऱ्या नागरिकांना सकाळी ७-३० वाजेपासून येण्याचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : प्रधानमंत्री यांच्या सभेच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सभेस येणाऱ्या सर्व नागरिकांची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे. तपासणीसाठी पुरेसा वेळ मिळावा, म्हणून सभेस येणाऱ्या नागरिकांच्या प्रवेशास सकाळी ०७-३० वाजेपासून सुरुवात करण्यात येणार आहे.सभेस येणाऱ्या नागरिकांना त्यामुळे सकाळी ०७-३० वाजेपासून येण्याबाबत जिल्हा पोलीस … Read more