स्ट्रॉबेरीतून लाखोंचं उत्पन्न मिळवणाऱ्या उच्च शिक्षित तरूणाची गोष्ट..
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नांदेड : 10 गुंठे शेतीत स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला… 6 लाखांच्या उत्पन्नाची हमी, नांदेडच्या तरुण शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग… उच्च शिक्षित तरूण शेती व्यावसायात आला अन् यशस्वी झाला. शेतीमध्ये उत्पन्न नाही म्हणणाऱ्यांनी ही गोष्ट नक्की वाचाच…शेती व्यावसाय परवडत नाही. शेतीमध्ये उत्पन्न नाही. शेतीत जास्त गुंतवणूक करावी लागते. पण गुंतवणुकीच्या तुलनेत परतावा … Read more