आंदेकर टोळीने १२ वर्षांत गोळा केली २० कोटींहून अधिक खंडणी
बंडु आंदेकरसह १२ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गणेश पेठेतील मच्छी मार्केटमधील मासे व्यापार्यांना धमकावून, गेल्या १२ वर्षांत आंदेकर टोळीने तब्बल २० कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडु आंदेकरसह १२ जणांवर खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणे, संघटीतरीत्या गुन्हे करणे या अंतर्गत फरासखाना पोलीस ठाण्यात … Read more