आवृत्ती पुणे

बार्शीतील कसब्यात लाडू वाटून आंनदोत्सव

मराठा आरक्षणाचा आनंद साजरा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : मराठा आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर बार्शीतील कसबा पेठेतील तानाजी चौकात शिंदे परिवाराच्या पुढाकारने मंडप घालून लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, जेष्ठ पत्रकार नाना गव्हाणे, माजी नगरसेवक अंबादास शिंदे, पत्रकार संजय बारबोले, पत्रकार चंद्रकांत करडे, पत्रकार … Read more

पूना हॉस्पिटलचा मधुमेह रुग्णांसाठी पुढाकार

मोफत डायबेटिक सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजीत डुंगरवाल पुणे : पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे शुक्रवार, दि. २ फेब्रुवारी रोजी, मधुमेही रुग्णांसाठी मोफत डायबेटिक रेटिनोपॅथी, नेत्र विकार तपासणी, सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व विकारांसंबंधीच्या चाचण्या सवलतीच्या दरात करण्यात येतील. … Read more

अलीम शेख यांचा सेवा निवृत्तीनिमित्त निरोप समारंभ

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : बाणगंगा हायस्कूल भूम ता. भूम जि. धाराशिव येथील शिक्षक अलीमोद्दिन शेख (अलीम सर) यांचा सेवा निवृत्तीनिमित्त आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाणगंगा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव अॅड. रामहरी मोटे, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश शेंडगे, विलास शाळु, गायकवाड सर, संजय … Read more

वडिलांचे अंत्यसंस्कार थांबवून दिला स्पर्धापरीक्षेचा इंटरव्ह्यू

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजीत डुंगरवाल नवी दिल्ली : वडिलांवरील अंत्यसंस्कार थांबवून मुलाने PSC इंटरव्ह्यू दिला. त्याच्या रँकने सर्वांनाच केलं चकीत! आनंद सिंह राजपूतची प्रेरणादायी कहानी. आपल्या आयुष्यात थोडं काही घडलं की आपण खचून जातो. पण समाजात असे काही लोक असतात. ज्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळतो. मात्र ते खचत नाहीत. हिमतीने उभे राहतात आणि सगळ्यांसमोर आदर्श … Read more

अखेर मराठा आरक्षण मिळाले….

मराठा आंदोलनाचा मोठा विजय, सर्व मागण्या मान्य महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल नवी मुंबई : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढण्यात आले आहेत. त्यानंतर आता वाशीमध्ये विजयी सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला … Read more

रामललाच्या चरणी पहिल्याच दिवशी कोट्यवधींचे दान अर्पण

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल सकाळपासूनच रामपथ आणि मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कडाक्याची थंडी, धुके आणि थंडीच्या लाटेत लोक मंदिराबाहेर रांगेत उभे असल्याचे दिसून आले. जय श्री राम’चा नारा देताना भाविक दिसत होते. अयोध्येतील राममंदिरातील रामललाचा अभिषेक सोहळ्यानंतर पहिल्याच दिवशी मंगळवारी भाविकांकडून 3.17 कोटी रुपयांचे दान करण्यात आले. रामजन्मभूमी तीर्थ … Read more

वारकरी सांप्रदाय मुलांना पोलीस जाणीव सेवा संघातर्फे खाऊवाटप

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क ; पवन श्रीश्रीमाळ बार्शी : प्रजासत्ताक दिनानिमित्त बळेवाडी स्वामी समर्थ मंदिर येथे वारकरी सांप्रदाय मुलांना पोलीस जाणीव सेवा संघातर्फे खाऊ वाटप करण्यात आले. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस जाणीव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रवी फडणीस यांच्या आदेशानुसार, तसेच बार्शी तालुका अध्यक्ष सम्मेद तरटे यांच्या सूचनेनुसार, आज बार्शी तालुका बळेवाडी … Read more

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे जयंती समाजदिन म्हणून साजरी करणार

विविध कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, संवर्धक व प्रेरणा स्तोत्र कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांची १२१ वी जयंती “समाजदिन” म्हणून मोठ्या भक्तीभावाने व उत्साहाने बार्शीत साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दुपारी ४.०० वाजता जयंतीच्या मुख्य कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. … Read more

दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम अवयवांचे वाटप

खासदार ओमराजे निंबाळकर यांची उपस्थिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : भूम तालुक्यातील धाराशिव लोकसभा मतदार संघातील दिव्यांग बांधवांसाठी वेगवेगळ्या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. पंचायत समिती सभागृह येथे पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम अवयव व साहित्य साधनांचे वाटप करण्यात आले. एडिआयपी योजने अंतर्गत मोफत कृत्रीम अवयव व साहित्य साधने वाटपासाठी भूम येथील … Read more

मतदार हाच खरा राष्ट्र निर्माता : कृष्णकुमार गोयल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : मतदार हा राष्ट्र निर्माता असतो, कारण त्याने निवडून दिलेले सरकारच देशाचा कारभार करत असते” असे मत खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सल्लागार राजेश पांडे उपस्थित होते.”खडकी शिक्षण … Read more