आवृत्ती पुणे

दहशत पसरवणाऱ्या अमन शेखला केले स्थानबध्द

पी.सी.बी. गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : वानवडी पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या अमन शेख या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अमन शेख (वय.२२ रा. स.न. १०८/१०९ आनंदनगर रामटेकडी हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे … Read more

सोन्या कांबळेवर स्थानबध्दतेची कारवाई

पी.सी.बी. गुन्हे शाखेचा दणका महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या, आदित्य उर्फ सोन्या कांबळे या अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आदित्य उर्फ सोन्या कांबळे, (वय २० वर्षे, रा.रुम नं.६, लेन नं.२, साईमंदीराजवळ हनुमाननगर जाभुळवाडी रोड आंबेगाव खुर्द) याला ताब्यात … Read more

मागास वर्ग आयोगातर्फे मराठा समाजाचे सर्वेक्षण सूरु

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगातर्फे मराठा समाजाचे सामाजिक शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत २३ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात येईल. या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटूंबाची माहिती घेणार आहेत.नियुक्त अधिकारी आणि … Read more

खिलाडी वृत्तीने खेळ खेळावा – कृष्णकुमार गोयल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे :कोणताही खेळ खिलाडी वृत्तीने खेळावा असा सल्ला खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि खडकी शिक्षण संस्था द्वारा संचालित टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय अंतर विद्यापीठ राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचे उदघाटन खडकी शिक्षण संस्थेचे … Read more

गहाळ झालेले सुमारे 4 लाखाचे 28 मोबाईल परत

पोलिस निरिक्षक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते केले वाटप महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ वैराग : पोलीस ठाणे हद्‌दीमध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंतचे वैराग पोलीस ठाणे मध्ये गहाळ झालेले अंदाजे 3,92,000 रुपये किमतीचे 28 मोबाईल याचा तांत्रीक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन तक्रारदार यांना परत करण्यात आले आहेत. पोलिस निरिक्षक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते ते … Read more