आवृत्ती पुणे

आरसोली येथील विद्यार्थिनीची राज्यस्तरीय अभ्यासभेटीसाठी निवड

राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत दोन दिवसीय शासकीय सहलीसाठी संधी महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील आरसोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी संस्कृती नितीन गुंजाळ हिची राज्य शासनाच्या समग्र शिक्षा २०२५–२६ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आविष्कार अभियान या उपक्रमाअंतर्गत राज्यांतर्गत अभ्यासभेटीसाठी भूम तालुक्यातून निवड करण्यात आली आहे. ही शासकीय सहल दिनांक ११ मार्च … Read more

सूर्यदत्त में आचार्य युगभूषणसूरीजी का विशेष संवाद

भारतीय ज्ञानपरंपरा, न्यायसत्ता और सबरीमला पुनर्विचार पर होगा विचार-मंथन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वर्तमान समय में विश्वभर में बढ़ते भू-राजनीतिक तनाव और भारत में धार्मिक स्वतंत्रता से जुड़े महत्वपूर्ण संवैधानिक विमर्श की पृष्ठभूमि में परमपूज्य जैनाचार्य युगभूषणसूरीजी के मार्गदर्शन में एक विशेष वैचारिक संवाद का आयोजन किया जा रहा है। यह कार्यक्रम 12 मार्च … Read more

विटकर टोळीतील गुंड एमपीडीए अन्वये स्थानबद्ध

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कारवाई : चंद्रपूर कारागृहात रवानगी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वडारवाडीमध्ये दहशत माजविणाऱ्या विटकर टोळीतील अजय विटकर याला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. काही महिन्यांपूर्वी याच अजय विटकरचा भाऊ विजय विटकर यालाही पोलीस आयुक्तांनी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध केले होते. अजय चंद्रकांत … Read more

बदनामीच्या भीतीने तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या

चंदननगर पोलिसांनी रुमपार्टनर तिघा तरुणींवर आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रुममधील तरुणी मानसिक त्रास देऊन बदनामीची धमकी देत असल्याची सुसाईट नोट लिहून एका तरुणीने गळफास आत्महत्या केली. चंदननगर पोलिसांनी तिच्या तीन रुममेट तरुणींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पायल किशोर राजगुरु (वय १९, रा. अरिहंत कॉम्प्लेक्स, महावीर सोसायटी, … Read more

ग्रामीण पत्रकार संघाकडून आदित्य कानडे यांचा विठ्ठलाच्या मूर्तीने सत्कार

सीए परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याबद्दल ईट येथे गुणगौरव सोहळा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : ग्रामीण पत्रकार संघ, ईट यांच्या वतीने येथील विद्यार्थी आदित्य कानडे यांनी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ही प्रतिष्ठित परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा भव्य गुणगौरव सत्कार सोहळा मंगळवारी (दि. १०) सायंकाळी ६ वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे … Read more

कैंसर एवं थैलेसीमिया जागरूकता के लिए कार रैली आयोजित

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन (जीतो) पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में सामाजिक जागरूकता और जनस्वास्थ्य के प्रति अपनी प्रतिबद्धता को आगे बढ़ाते हुए जीतो लेडीज विंग पुणे द्वारा 8 मार्च की सुबह 6 बजे कैंसर और थैलेसीमिया जागरूकता के लिए कार रैली … Read more

रिक्षा चोरुन त्यांना स्क्रॅप रिक्षांची नंबर प्लेट लावून वापरणारा चोरटा जेरबंद

१०२ सीसीटीव्ही फुटेज तपासून काळेपडळ पोलिसांच्या हाती लागला चोरटा : ६ रिक्षा केल्या जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना काळेपडळ पोलिसांनी १०२ सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षा चोरट्याला पकडले. त्याच्याकडील चौकशीत त्याने रिक्षा चोरी करुन स्क्रॅप रिक्षांचे नंबर लावून त्या वापरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी ६ रिक्षा जप्त केल्या आहेत. शादाब … Read more

फसवणूक करणारे दोघे सराईत चोरटे जेरबंद

बनावट सोन्याची बिस्किटे खरे असल्याचे भासवून महिलेची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वयस्कर महिलेला जेवण वाटप करीत असल्याचे सांगून गळ्यातील सोन्याची पोत पिशवीत ठेवायला सांगून हातचलाखी करून ती लांबविणाऱ्या चोरट्यांना खंडणीविरोधी पथकाने पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या खिशात दोन हुबेहुब बनावट सोन्याची बिस्किटे आढळून आली. त्यातून कराड सिटीमधील एक गुन्हा उघडकीस आला आहे. … Read more

दहावीच्या गणिताच्या दोन्ही प्रश्नपत्रिका फुटल्या

अगोदरच टेलिग्राम ग्रुप वर संपूर्ण पेपर अपलोड : सायन्स पेपर खरेदी करण्याचे आवाहन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर टेलिग्राम चॅनेलचा वापर केला जातो. आता दहावीच्या बोर्ड परीक्षेचे पेपर फुटवण्यासाठीही टेलिग्राम ग्रुपचा वापर केल्याचे समोर आले आहे. दहावीच्या गणित भाग-१ आणि गणित भाग-२ या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघड झाले आहे. … Read more

ऑनलाईन लोन अ‍ॅपवरुन कर्ज घेणे तरुणाला पडले महाग

फोटो एडिट करुन बदनामी करण्याची धमकी देऊन उकळले पैसे : मुंढवा पोलिसांनी केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ऑनलाईन लोन अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेणे एका तरुणाला महागात पडल्याची घटना समोर आली आहे. तरुणाची बदनामी करण्याची धमकी देत कर्जाची रक्कम परत भरूनही त्याच्याकडून आणखी पैसे उकळण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत २९ वर्षीय … Read more