आवृत्ती पुणे

व्याजाची मागणी करुन महिलांनी पतीला जीवे मारण्याची दिली धमकी

मुलीच्या शिक्षणासाठी व्याजाने घेतले होते पैसे : ४ महिलांसह ७ जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : धुणे-भांडी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेने आपल्या मुलीने चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे, या उद्देशाने ओळखीच्या महिलांकडून २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. या महिलांनी तिला तब्बल २० टक्के व्याजाने पैसे दिले होते. संबंधित महिलेने कष्ट करून … Read more

जगप्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांना ‘सूर्यदत्त नॅशनल अवॉर्ड २०२६’

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे सन्मानित : ‘मास्टरशेफ’मधून लाखोंना प्रेरणा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जगप्रसिद्ध शेफ आणि ‘मास्टरशेफ इंडिया’ सीझन ९ चे परीक्षक विकास खन्ना यांना सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने प्रतिष्ठित ‘सूर्यदत्त नॅशनल अवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते विशेष सन्मानचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी, सूर्यदत्त गोल्ड मेडल आणि ‘सूर्यदत्त’चा … Read more

भूम येथे खेळ खेळूया, बक्षीस जिंकुया कार्यक्रम रंगला

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : संयोगिता गाढवे महिला मंडळाच्या वतीने भूम येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित खेळ खेळूया, बक्षीस जिंकुया कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात शहरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शहरातील नगर परिषद समोरील प्रांगणामध्ये रविवारी (दि.८) हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सिनेतारका अश्विनी महांगडे यांच्यासह नगराध्यक्ष संयोगिता गाढवे, प्रेमा चोरमले, जान्हवी जाधव, शिवसेना … Read more

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

फसवणुकीचा गुन्हा न दाखल करण्यासाठी मागितली होती लाच : बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : फसवणुकीसंदर्भातील तक्रारीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. संदीप खेडकर (रा. गंगा समृद्धी अपार्टमेंट, वानवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे … Read more

दुगड ग्रुप आयोजित रक्तदान व महिला आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न

कै. हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ आयोजन : ९६० रक्तदाते सहभागी, ३०० महिलांची आरोग्य तपासणी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दुगड ग्रुपतर्फे कै. हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिर तसेच जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला आरोग्य तपासणी शिबिर रविवारी (दि. ८ मार्च) पुष्पा हाइट्स, बिबवेवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदाते … Read more

राहुल मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : R-Isha Securetech Pvt. Ltd. चे राहुल मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त “Your Health, Our Priority” या संकल्पनेतून ९ मार्च रोजी कर्मचाऱ्यांसाठी विशेष मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. अंबिके क्लब हाऊस, इलेक्ट्रॉनिक को-ऑप. इस्टेट, मुख्य गेटजवळ, पुणे-सातारा रोड, पर्वती येथे हे शिबिर उत्साहात पार पडले. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये कंपनीच्या पुणे, … Read more

दादा भगवान परिवार के आत्मज्ञानी पूज्य दीपकभाई पुणे में

AISSMS एक्सिबिशन ग्राउंड में 13 से 15 मार्च तक प्रश्नोत्तरी सत्संग व ज्ञानविधि का आयोजन पुणे : आधुनिक जीवन की भागदौड़ और बढ़ती प्रतिस्पर्धा के बीच मनुष्य सुख की तलाश में निरंतर प्रयास कर रहा है, लेकिन वास्तविक और शाश्वत सुख आत्मा की पहचान के बाद ही संभव है। इसी उद्देश्य से दादा भगवान परिवार … Read more

बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १२ लाखांची फसवणूक

सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दीड वर्षांनी हडपसर पोलिसांकडून गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केट आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांकडून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास ४० टक्के नफा मिळेल, असे सांगून सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीची तब्बल १२ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार … Read more

विद्यापीठ चौकातील दुमजली पुलाच्या उद्घाटनानंतर दुहेरी वाहतूक पूर्ववत

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) येथे मेट्रो मार्गिका तसेच दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील वाहतुकीत करण्यात आलेले बदल रद्द करण्यात आले आहेत. परिणामी पाषाण, बाणेर आणि अभिमानश्री सोसायटी रस्त्यांवरील एकेरी वाहतुकीचे आदेश मागे घेऊन पुन्हा दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिका … Read more

माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना ‘सितारा आयकॉन’ पुरस्कार

धाडसी पोलीस सेवा व सामाजिक कार्याचा गौरव महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ‘सितारा महिला विकास संस्था’ यांच्या वतीने आयनॉक्स, कोरेगाव पार्क येथे आयोजित राज्यस्तरीय ‘सितारा आयकॉन’ पुरस्कार सोहळ्यात माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पोलीस दलात ‘सिंघम’ म्हणून ओळख असलेल्या आंधळकर यांनी एलसीबी, पुणे ग्रामीण येथे कार्यरत … Read more