प्रकाशशेठ धारीवाल यांच्या पुढाकाराने ३० एकरांवर श्री शिव महापुराण सोहळा
शिरूरमध्ये प. पु. आचार्य प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीसाठी भाविकांची मोठी गर्दी महाराष्ट्र न्युज नेटवर्क शिरूर : प्रभू श्री रामलिंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरूर नगरीत सध्या ‘हर हर महादेव’चा जयघोष घुमू लागला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक प. पु. आचार्य प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) यांच्या अमृतवाणीमधून रंगणारी भव्य श्री शिव महापुराण कथा दि. २४ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू … Read more