आवृत्ती पुणे

बुधवार पेठेतील ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

खडक, फरासखाना पोलिसांचे छापे : आठवडाभरात दुसरी कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पुणे पोलिसांनी कारवाई केली. आठवडाभरात पोलिसांनी वेश्यावस्तीत दुसरी कारवाई करून २२ तरुणींना ताब्यात घेतले. त्यापैकी ११ तरुणी बांगलादेशी असल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. बुधवार पेठेत पोलिसांनी नुकतीच कारवाई केली होती. या कारवाईत दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेतले होते. … Read more

टिपू पठाण टोळीवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल

हॉटेल चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून वर्षभर उकळली खंडणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मोक्का लावलेल्या दोन गुन्ह्यांमध्ये एकामागून एक जामीन मिळाल्यानंतर गँगस्टर टिपू पठाण व त्याच्या टोळीवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यदनगरमधील एका हॉटेलचालकाकडून तो गेल्या एक वर्षापासून दरमहा पाच हजार रुपये खंडणी उकळत होता. याबाबत नवाज मोहम्मद तांबोळी (वय ५४, … Read more

Abacus Academy राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शीच्या जयश्री अबॅकसचा चमकदार यश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : १४ फेब्रुवारी रोजी लोकमान्य टिळक सभागृह , पुणे येथे पार पडलेल्या Abacus Academy क्षेत्राच्या राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शी येथील जयश्री अबॅकसच्या चार विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत राज्यभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. स्पर्धेनंतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मानचिन्ह, प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत स्वरा वखारिया … Read more

महिलेचा खून करून मृतदेह दरीत फेकणाऱ्या ६ जणांना अटक

गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाची कामगिरी : मांगडेवाडीतील महिलेच्या खुनाचे गूढ उकलले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षात बसलेल्या महिलेला आडमार्गाने मांगडेवाडी येथील डोंगरात नेऊन, तिने वाद घातल्यानंतर तिचा खून करून मृतदेह दरीत फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने रिक्षाचालकासह ६ जणांना अटक केली आहे. रिक्षाचालक केशव … Read more

प्राईड इंग्लिश स्कूलचा ‘नृत्य रंग’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : प्राईड इंग्लिश स्कूल, भूम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘नृत्य रंग’ वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती, परंपरा आणि कलेचा भव्य आविष्कार आपल्या प्रभावी सादरीकरणातून साकारला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रताप भैय्या देशमुख व तालुका कृषी अधिकारी अतुल ढवळे यांच्या हस्ते … Read more

गांजाची तस्करी करणारे दोघे जेरबंद

मुंबईत खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी : ३४ किलो गांजासह १४ लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने संशयास्पदरीत्या कारसह थांबलेल्या दोघांना ताब्यात घेत ३४ किलो ४४० ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत एकूण १४ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अक्षय पोपटराव पाडुळे … Read more

बार्शी आगार येथे बस स्थानक वेळापत्रकाचे अनावरण सोहळा संपन्न

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्या पुढाकाराने आणि संस्थेकडे आलेल्या मागणीनुसार बार्शी आगार बस स्थानकाच्या नव्या वेळापत्रकाचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम आगार प्रमुख श्रीमती मधुरा संदिपान जाधवर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी वाहतूक निरीक्षक गणेश चव्हाण, जयसिंग परदेशी, वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम वाघुलकर तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी उपस्थित … Read more

सोलापूर जिल्ह्यात ‘नो डीजे, नो डॉल्बी’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर ग्रामीण : सोलापूर जिल्ह्यात सण-उत्सवांमध्ये आता पारंपरिक वाद्यांचा नाद घुमणार आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या ‘नो डीजे, नो डॉल्बी’ मोहिमेला संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नागरिकांमध्ये या उपक्रमाचे व्यापक कौतुक होत आहे. या निर्णयामुळे यंदाचा शिवजयंती उत्सव … Read more

प.पू. प्रविणऋषीजी म.सा. के नगर चातुर्मास की संपूर्ण व्यवस्था संभालेगा सौरभ बोरा परिवार

महाराष्ट्र जैन वार्ता नगर : राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा. के परम शिष्य प.पू. उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म.सा. का सन 2026 का ऐतिहासिक चातुर्मास अहिल्यानगर के आनंदधाम परिसर में आयोजित होने जा रहा है। यह चातुर्मास नगर सहित संपूर्ण जैन समाज के श्रावक-श्राविकाओं के लिए एक अत्यंत पुण्यदायी अवसर एवं आध्यात्मिक पर्वणी सिद्ध होने वाला है। … Read more

भुम नगर परिषदेच्या नवीन सक्शन टँकरचे नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या हस्ते पूजन

शहर स्वच्छतेसाठी महाराष्ट्र शासनाकडून सक्शन टँकर उपलब्ध : नागरिकांसाठी मोठी सुविधा महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : भुम शहराच्या स्वच्छता व्यवस्थेसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सक्शन टँकर (मलनिसारण गाडी)चे नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. शहरातील स्वच्छता व मलनिसारण व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून भुम नगर परिषदेस नवीन सक्शन … Read more