गॅस बिलाच्या नावाखाली दोघांची दीड लाखांची फसवणूक
एकाच दिवशी सायबर चोरट्यांनी एकाच कारणासाठी घातला गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गॅस बिल भरले नाही तर गॅस कनेक्शन बंद होईल अशी भीती दाखवत सायबर चोरांनी दोघांची १ लाख ४४ हजार ६०३ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी मार्केटयार्ड आणि नर्हे पोलीस ठाण्यात सायबर चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोघांची गॅस कनेक्शन … Read more